चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या संगीत खुर्चीत नवे अधिष्ठाता डॉ. हुमने यांचा विजय

0
582
Advertisements

चंद्रपूर – शासकीय मेडिकल कॉलेज मधील अधिष्ठाता डॉ मोरे यांनी नवीन अधिष्ठाता डॉ हुमने यांना पदभार देण्यास मागील 2 दिवसांपासून टाळाटाळ करीत होते.
अनेक नाट्यमय घडामोडीनंतर डॉ हुमने यांनी मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारला.
डॉ. हुमने हे पदभार स्वीकारू नये याबाबत अनेक सेटिंग लागल्या अखेरीज हुमने यांचा शासकीय मेडिकल कॉलेजच्या संगीत खुर्चीत विजय झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here