दुःखद बातमी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष देवगडे यांचा कोरोनाने मृत्यू

0
2463
Advertisements

चंद्रपूर – आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष राजू देवगडे यांचा कोरोनाने मृत्यू झाला.

मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Advertisements

नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांनी चंद्रपूर शहरात भीम आर्मीच्या जिल्हा कार्यालयाचे उदघाटन सुद्धा केले होते.

त्यांच्या जाण्याने आंबेडकरी जनता व भीम आर्मीचे कार्यकर्ते दुःख व्यक्त करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here