दुहेरी हत्याकांडाने हादरले चंद्रपूर शहर

0
1834
Advertisements

चंद्रपूर – शहरातील रयतवारी परिसरातील बीएमटी चौकातील एका युवकाचा जुन्या वादातून खून झाल्याची घटना दुपारी घडली.
मृतक युवकाचे नाव 25 वर्षीय करन केवट आहे, हा युवक दुपारच्या सुमारास घरी असताना सरफराज शेख व त्याच्या साथीदाराने करन चा खून केला.
हा वाद इथेच न थांबता मृतकांकडील एकाने आरोपीचा संशय असणाऱ्या एकाचा खून केल्याची माहिती मिळाली.
दुपारीच 1 खून व सायंकाळी पुन्हा 1 खून शहर आज डबल मर्डरने हादरून गेले आहे.
वृत्त लिहेपर्यंत माहिती येणे बाकी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here