25 सप्टेंबर पासून 7 दिवसांचा जनता कर्फ्यु

0
6146
Advertisements

चंद्रपूर – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपूर शहरात दिनांक 25 सप्टेंबर शुक्रवार पासून 1 ऑक्टोबर पर्यन्त जनता कर्फ्यु ची घोषणा पालकमंत्री वडेट्टीवार यांनी नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत केली.

हा जनता कर्फ्यु स्वयं स्फूर्ती ने ठरविल्या जाणार आहे, यामध्ये काय सुरू व काय बंद असणार यासंदर्भात लवकर अधिसूचना काढणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here