18 डब्ब्यांची ती विशेष रेल्वे अचानक झाली मिस्टर इंडिया?

0
392
Advertisements

बल्लारपूर – कोरोना विषाणूचा उद्रेक व्हायच्या आधी अत्याधुनिक सुविधायुक्त 18 डब्ब्यांची विशेष रेल्वे लॉकडाऊनच्या कालावधीत बल्लारपूर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती ठेवण्यात आली होती.
या रेल्वे डब्ब्यात कोरोना बाधितांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती, परंतु जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढल्याने ही रेल्वेच जणू मिस्टर इंडिया झाली.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांना बेड ची सोय उपलब्ध नाही, उपचार नाही.
ऐनवेळी ही रेल्वेच जिल्ह्यातून गायब झाल्याने रेल्वे विभागाने सध्या यावर शांतता बाळगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here