चंद्रपूर काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी राबविले ऑक्सी टेस्ट अभियान

0
181
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यासह शहरात कोरोणाचे रुग्ण वाढत आहे, कोरोना च्या थैमानामुळे इतर रोगांचे सुद्धा उपचार होत नाही आहे, अश्यातच अनेक कारणांमुळे व्यक्तीचे शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन परिणामी रोग्यांचा मृत्यू होत आहे, ही बाब लक्षात घेऊन शहरातील काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी त्यांच्या परिसरातील व्यक्तींचे ऑक्सिजन लेव्हल चेक करून ऑक्सी टेस्ट अभियान राबवले.

या समाजपयोगी कार्यक्रमास काँग्रेस चे शहर जिल्हाध्यक्ष रामू भय्या तिवारी तसेच कुणाल भाऊ चहारे यांचे मार्गदर्शन लाभले. हे अभियान यशस्वीरीत्या पार पाडण्यास वैभव येरगुडे, केतन दुर्सेलवार, आकाश सातपुते, साहिल आसुटकर, अंकित आसुटकर या युवकांनी सहभाग घेतला.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here