Advertisements
घुग्घुस :- सर्वत्र कोरोना विषाणूच्या संसर्गाची दहशत निर्माण झाली असतांना आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घूघुस बस स्थानक परिसरात फळ विक्रेत्याच्या शेजारीच बसलेल्या अनोळखी इसमाची बसल्या जागीच मृत्यू झाल्याची घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सदर फळ विक्रेत्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली मात्र घटनास्थळी येण्याचे सोडून
पोलिसांनी फळ विक्रेत्यालाच एक तास बसवून त्याचीच उलट तपासणी घेतली यामुळे घुग्घुस पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत?