चंद्रपूर@4852 जनता कर्फ्युनंतरही जिल्ह्यात 190 बाधितांची भर

0
126
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 4852 झाली आहे. यापैकी 2557 बाधित बरे झाले आहेत तर 2239 जण उपचार घेत आहेत.

Advertisements

गुरुवारी एकूण 190 बाधित पुढे आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 48 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here