रोटरी क्लबच्या वर्धापन दिनानिमित्य कोविड केअर सेंटरला मदतीचा हात

0
113
Advertisements

भद्रावती ….अब्बास अजानी

येथील रोटरी क्लबच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथील जैन मंदिरातील कोविड केअर सेंटरला आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी रोटरी क्लब भद्रावतीच्या वतीने 70 ब्लॅंकेट आणि 70 चादर एक मदतीचा हात म्हणून देण्यात आले.
तहसीलदार महेश शितोळे, ठानेदार सुनीलसिंग पवार आणि डॉ.आनंद किन्नाके यांच्या हस्ते सदर साहित्य देण्यात आले.यावेळी कोविड केअर सेंटरचे सदस्य आणि रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाला रोटरी क्लब भद्रावतीच्या सर्व सदस्यांनी उत्स्फुर्तपणे सहयोग दिला.
कार्यक्रमाला रोटरी क्लब भद्रावतीचे विनोद कामड़ी(अध्यक्ष), प्रवीण महाजन(सचिव) भाविक तेलंग (डिस्ट्रिक्ट रीजनल चेअरमन), डॉ प्रवीण केसवानी, सुनील पोतदुखे, अनिलभाऊ धानोरकर, डॉ माला प्रेमचंद, मदन ताठे, सुधीर पारोधे, अब्बास अजानी, किषोर खंडालकर, हनुमान घोटेकर, विक्रांत बिसेन, आस्वाले साहेब, प्रशांत तेलंग, युवराज धानोरकर, तुषार सातपुते, सुरेंद्र राउत, आनंद क्षीरसगर, विनोद घोड़े, सचिन कुटेमाटे, प्रकाश पिम्पलकर, वासुदेव ठाकरे, अविनाश सिद्धामसेट्टीवार, किशोर बावने, रूपेश ढवस, सुधीर मुड़ेवार इत्यादि रोटेरियन मंडळी नी मोलाचे सहकार्य करून उपस्थिति दर्शविली.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here