या आठवड्यात होणार चंद्रपुर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीचा निर्णय – पालकमंत्री वडेट्टीवार

0
2004
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटावी यासाठी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी उत्पादन शुल्कमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह याबाबत चर्चा झाली आहे.
आजपासून राज्याचं 2 दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे, या अधिवेशनानंतर कॅबिनेट समोर दारूबंदी हटविण्याबाबत प्रस्ताव ठेवल्या जाणार आहे, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी हटावी याबाबत अनेक मंत्र्यांनी अनुकूलता दाखविली आहे अशी माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here