चंद्रपूर@3903 आज 262 बाधितांची जिल्ह्यात भर

0
58
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 3903 झाली आहे. यापैकी 1850 बाधित बरे झाले आहेत तर 2007 जण उपचार घेत आहेत.

Advertisements

रविवारी एकूण 262 बाधित पुढे आले आहेत. मागील 24 तासात 1 बाधिताचा मृत्यू झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 38 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here