प्राथमिक आरोग्य उपचार केंद्रातील आरोग्य सेविकाचं जेव्हा पॉझिटिव्ह आली

0
80
Advertisements

घुग्गुस – चंद्रपूर जिल्ह्यात सतत वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव व आरोग्य विभागाची बाधितांमागे होणारी धावपळ सुरूच आहे.
चंद्रपूर शहरात तब्बल 1 हजारांच्या वर रुग्ण संख्या झाली आहे ग्रामीण भागात तर कोरोनाचा कहरच सुरू आहे.
चंद्रपुरातील शासकीय कार्यालये जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालयात कोरोनाने एंट्री घेतली आहे.
घुग्गुस येथील प्राथमिक उपचार केंद्रात कार्यरत 50 वर्षीय आरोग्य सेविकेची कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असून त्या केंद्रातील 2 डॉक्टर व 50 कर्मचाऱ्यांची अँटिजेन तपासणी सुरू आहे.
घुग्गुस शहरात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या  तब्बल 80 च्या घरात पोहचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here