जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांची बदली?

0
234
Advertisements

चंद्रपूर – जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या बदलीची चर्चा 1 सप्टेंबरला जिल्ह्यात चांगलीच रंगली.
समाज माध्यमांमध्ये डॉ रेड्डी यांची बदली नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून झाली असा मॅसेज चांगलाच व्हायरल झाला होता.
कोरोना काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या काही काळ थांबविण्यात आल्या होत्या, परंतु आता पोलीस विभागातील महानिरीक्षकांच्या बदल्या होत असताना चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ रेड्डी यांची सुद्धा बदली होणार अशी चर्चा पोलीस विभाग, नागरिकांत व राजकीय वर्तुळात ऐकायला मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here