Advertisements
गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा राकाँ महिला शहराध्यक्षा सौ.अश्विनी कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्थानिक ग्रामीण रुग्णाल्यातील कर्मचार्यांना छत्री वाटप,रुग्णांना फळ वाटप तसेच प्रभाग क्रं.4 गोरे ले-आऊट याठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले.यापसंगी न. प.उपाध्यक्ष तथा रा.काँ.तालुकाध्यक्ष शरद जोगी,गट नेता तथा नगरसेविका सौ.कल्पना निमजे,नगरसेविका सौ. मिनाक्षी ऐकरे,रफीक निजामी,उध्दव पुरी,करन सिंग,अरूण अहीरवार,अभी तुरानकर,जयपाल डोंगरे,सौ.मंजूषा गोरे,सौ.प्रभा बेरड़,सौ.सोनाली वागदरकर,सौ.विभा ताजने, सौ.भारती गोखरे, सौ.खामनकर,कु.साक्षी डोंगरे,कु. प्रेरणा दुर्गेसह इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.