JEE च्या परीक्षा केंद्रावर यश दत्तात्रय यांच्या वतीने मास्क व सॅनिटायझर वाटप

0
87
Advertisements

चंद्रपूर – कोरोना च्या काळात केंद्र शासनाने घेतलेल्या JEE च्या परीक्षा घेण्याचा अविचारी निर्णयात विद्यार्थ्यांचा जीवाला धोका होऊ नये त्याकरिता चंद्रपूर जिल्हा विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय यांच्या नेतृत्वात विविध ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या विविध परीक्षा केंद्रावर मास्क, सॅनिटायझर आणि पाणी बॉटल याचे वाटप केले त्यावेळी उपस्थित चंद्रपूर युवक काँग्रेस विधानसभा  महासाचीव आतिफ रजा , शादाब खान, फैजान शेख, चंद्रपूर जिल्हा विध्यार्थी कॉंग्रेस सचिव प्रणय साठे, चंद्रपूर शहर विद्यार्थी काँग्रेस सचिव कार्तिक सामृतवार, अमित राठोड, प्रतीक बारापत्रे, उमेश पेटकूले इतर सदस्यगंन उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here