राजुरा – पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांचे विचार नेहमीच युवकांना प्रेरणा देत असतात अन्यायाविरूद्ध पेटुन उठणारे राजसाहेब करोडो ह्रूदयावर राज्य करतात तरूनपिढीला बळ देणार्या राजसाहेंबासोबत काम करायला सर्वच अगदि उत्सुक असतात याची खरी प्रचीती चंद्रपुर राजुरा शहरात पहावयास मिळाली मनसेचे जिल्हासचिव किशोर भाऊ मडगुलवार यांच्या मार्गदर्शणात मनसेचे राजुरा तालूका अध्यक्ष राजुभाऊ गड्डम यांनी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजीत केला या पक्षप्रवेशाला भरघोष प्रतिसाद मिळाला राजसाहेबांच्या विचारांना प्रेरीत होवून शहरातील शेकडो युवकांनी मनसेचा दुप्पटा खांद्यावर घेत आणि पक्षाशी एकनिष्ट राहन्याची शपत घेत मनसे पक्षात भव्य प्रवेश केला यावेळेस मनसेचे जिल्हासचिव किशोर भाऊ मडगुलवार,मनसेचे राजुरा तालूका अध्यक्ष राजुभाऊ गड्डम,राजुरा तालुका उपअध्यक्ष सुरज भामरे मनसेचे रूग्नमित्र क्रिष्णा गुप्ता,मनसेचे पदाधीकारी व मनसैनिक प्रामुख्याने ऊपस्थीत होते.
राजुरा शहरातील युवकांचा मनसेत प्रवेश
Advertisements