चंद्रपूर शहरात पुन्हा कडक लॉकडाऊन?

0
605
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात रोज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, दिवसेंदिवस 100 च्या जवळपास कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळून येत असल्याने समोरचा काळ हा चंद्रपूरकरांसाठी बिकट असणार याकरिता चंद्रपुरात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करावेच लागेल अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
चंद्रपूर शहरात 500 च्या वर कोरोनाबाधितांचा आकडा गेला आहे, त्याकरिता सोमवारपासून चंद्रपूर शहरात कडक लॉकडाऊन आज अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जाहीर करू. हा लॉकडाऊन 8 ते 10 दिवसांचा असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here