भद्रावती शहरात नवीन कोविड रूग्णालयाचे उदघाटन

0
77
Advertisements

भद्रावती – भद्रावती शहरातील कोरोना रुग्णांसाठी शहरातील जैन मंदिराच्या मागच्या बाजूला कोवीड रुग्णालय तयार करण्यात आले असून दि. २८ आॅगस्ट रोजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
यावेळी तहसिलदार महेश शितोळे, डॉ. आनंद किन्नाके, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, सुधीर सातपूते, सभापती चंद्रकांत खारकर, डॉ. आसुटकर, नगरसेवक विनोद वानखेडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here