चंद्रपूर@1896 मागील 24 तासात 97 बाधितांची भर

0
48
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 1896 झाली आहे. यापैकी 1117 बाधित बरे झाले आहेत तर 757 जण उपचार घेत आहेत.

Advertisements

शुक्रवारी एकूण 97 बाधित पुढे आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 19 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here