चंद्रपूर@1667 जिल्ह्यात आज कोरोना बाधितांनी गाठला उच्चांक

0
79
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 1667 झाली आहे. यापैकी 1068 बाधित बरे झाले आहेत तर 579 जण उपचार घेत आहेत.

Advertisements

बुधवारी एकूण 96 बाधित पुढे आले आहेत. मागील 24 तासात पुन्हा 2 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला, त्यापैकी चामोर्शी नोवासी 52 वर्षीय नागरिकांचा 25 ऑगस्टला सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर बल्लारपूर येथील राणी लक्ष्मी वार्डातील 55 वर्षीय महिलेचा 26 ऑगस्टला मृत्यू झाला, दोन्ही मृतकाना कोरोनासह श्वसनाच्या आजारासह न्यूमोनिया होता, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 17 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here