चंद्रपूर@1571 24 तासात 76 बाधितांची भर, 72 वर्षीय नागरिकांचा कोरोनाने मृत्यू

0
81
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 1571 झाली आहे. यापैकी 1037 बाधित बरे झाले आहेत तर 516 जण उपचार घेत आहेत.

Advertisements

मंगळवारी एकूण 76 बाधित पुढे आले आहेत. 25 ऑगस्टला चंद्रपूर शहरातील 72 वर्षीय नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला त्यांना कोरोनासह श्वसनाचा आजार तसेच न्यूमोनिया होता अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 15 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here