चंद्रपूर@1195 बुधवारी दुपारपर्यंत 30 बाधितांची नोंद

0
124
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 1195 झाली आहे. यापैकी 816 बाधित बरे झाले आहेत तर 368 जण उपचार घेत आहेत.

Advertisements

बुधवारी दुपारपर्यंत एकूण 30 बाधित पुढे आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 9 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here