धोबी समाज महासंघाच्या विदर्भ सचिवपदी “वासुदेव बेसुरवार” यांची निवड

0
54
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
महाराष्ट्र राज्य धोबी(परीट)महासंघाची प्रदेश कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली.यात कोरपना तालुक्यातील बिबी येथील सामाजिक कार्यकर्ते “वासुदेव बेसुरवार” यांची विदर्भ सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.सदर समाजाच्या प्रश्‍नांसाठी शासन व व्यवस्थे विरोधात लढा उभारून न्याय मिळवून देण्यासाठी संघटनासह हे कार्यरत आहे.राज्यस्तरापासून ग्राम पातळीपर्यंत राज्यातील 30 लाख धोबी समाजाच्या सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक व राजकीय हक्काच्या ऐतिहासिक लढ्यातील नेतृत्व म्हणून त्यांची ही नियुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.डी‌.सोनटक्के,कार्याध्यक्ष अनील शिंदे,महासचिव जयराम वाघ,विदर्भ अध्यक्ष शंकर परदेशी यांनी केली असून निवडीबद्दल बेसुरवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here