35 वर्षीय विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

0
68
Advertisements

घुग्गुस – घुग्घुस येथुन जवळच असलेल्या शेनगाव येथील राहणा-या सौ. वंदना परशुराम आत्राम (३५) हिने आज मंगळवारला सकाळी ६ वाजता दरम्यान राहते घरीच गळफास लावुन आत्महत्या केली. गावातील नागरिकांना हि माहिती मिळताच घुग्घुस पोलीस स्टेशन येथे कळविण्यात आले.

पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपुर येथे पाठविले आहे घुग्घुस पोलीसांनी मर्ग दाखल केला आहे. आत्महत्येचे कारण कळु शकले नाही, पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here