कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील या शहरात सोमवारपासून 5 दिवस कडक संचारबंदी

0
116
Advertisements

चंद्रपूर – शुक्रवारी 39 बाधित समोर आल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1 हजाराच्या वर गेल्याने, यावर नियंत्रणासाठी आरोग्य विभाग, प्रशासन उपाययोजना करीत आहे.

कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असलेले बल्लारपूर, घुग्गुस, गोंडपीपरी या शहरात सोमवार पासून पुढील 5 दिवस कडक संचारबंदी करण्यात येणार आहे.

Advertisements

#lockdown for 5 days in chandrapur district corona hotspot city

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here