Advertisements
चंद्रपूर – राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात 74 व्या स्वतंत्र दिना निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. ध्वजारोहणानंतर जिल्हावासी यांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने ,पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मुख्य कार्येकारी अधिकारी राहुल कर्डीले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हापरिषद अध्यक्ष संध्या गुरुनूले उपस्थिती होती.
#gurdian minister vijay vadettiwar flag hosting