गडचांदूर संगणक व डिजिटल सेवा असोसिएशनची कार्यकारीणी गठीत, सतीश बेतावार अध्यक्ष तर सतीश सातपुते सचिव

0
64
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर शहरातील सर्व संगणक केंद्र चालक,आपले सरकार सेवा केंद्र चालक,सीएससी केंद्र चालक व ऑनलाईन सर्व्हिसेस केंद्र चालक यांची प्रथम बैठक विनोद कुमार खंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली ड्रीम पॉईंट कम्प्युटर येथे 13 जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती.सदर बैठकीत चर्चेनंतर शहर असोसिएशनची प्रथम कार्यकारीणी गठीत करण्यात आली.यावेळी सर्वानुमते अध्यक्ष म्हणून सतीश बेतावर यांची निवड करण्यात आली.उउपाध्यक्ष मारूती नागपुरे,सचिव सतीश सातपूते,सहसचिव सुनील जेऊरकर,कोषाध्यक्ष दिपक खेकारे तर सल्लागारपदी विनोद खंडाळे व उद्धव पुरी यांची निवड करण्यात आली असून सदस्य म्हणून ललेन्द्र गेडाम,अब्राहम मोहीतकर,नितेश इटनकर,सचिन खैरे, सचिन धनवलकर,दर्शन कोडापे,सचिन पानघाटे,विवेकानंद परबते,सोपान खामनकर,विक्की उरकुडे,संजय गोखरे, मोहन भारती,प्रा.रवि नगराळे,पंडित गुजर, सुरेश कपले हे सदस्य म्हणून असणार आहे.

#Gadchandur Computer and Digital Services Association formed.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here