चंद्रपूर@988 24 तासात 44 बाधितांची नोंद

0
56
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 988 झाली आहे. यापैकी 579 बाधित बरे झाले आहेत तर 400 जण उपचार घेत आहेत.

Advertisements

गुरुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 44 बाधित पुढे आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 7 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.आज बल्लारपूर येथील कन्नमवार वार्डातील 65 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला, आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 7 बाधितांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here