गरजूना विविध योजनांच्या लाभ द्या : आमदार प्रतिभाताई धानोरकर

0
58
Advertisements
वरोरा  : राज्य  शासन समाजउपयोगी कल्याणकारी योजना राबवित असतात. या योजनांची प्रशासकीय यंत्रणेने समाजातील शेवटच्या वर्गातील व्यक्तीपर्यंत लाभ मिळवून द्या असे निर्देश आमदार प्रतिभाताई धानोरकर  यांनी अधिकाऱ्यांना दिले. पंचायत समिती, वरोरा आढावा सभा घेण्यात आली. त्यामध्ये विविध समस्यांवर चर्चा झाली. त्या तात्काळ मार्गी कडून सर्व सामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येईल असं काम करण्याचे आवाहन त्यांनी दिले.
 गट विकास अधिकारी पंचायत समिती संजय बोदेले,  संजय वानखेडे, सभापती पंचायत समिती, वरोरा रवींद्र धोपटे, उपसभापती पं.स.वरोरा, संजीवनी भोयर,  सदस्य, पं.स.वरोरा विकास डांगरे, पं. स.सदस्य, वरोरा, विजय आत्राम. , जि.प.सदस्य सुनंदा जीवतोडे, सदस्य, पं.स.वरोरा पार्वता ढोक, पं.स.,सदस्य रोहिणी देवतळे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here