जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांची बदली, अजय गुल्हाने चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी

0
155
Advertisements

चंद्रपूर – जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमणार यांची बदली करण्यात आली आहे, त्यांच्या जागी आता चंद्रपूर जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून जलस्वराज्य योजनेचे योजना प्रबंधक नवी मुंबई मधील ए. ए. गुल्हाने पदभार सांभाळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here