चंद्रपूर@816 आज जिल्ह्यात एकूण 39 बाधितांची नोंद, चंद्रपूर मनपा क्षेत्रात तब्बल 20 तर बल्लारपुर मध्ये एकूण 10 नव्या बाधितांची नोंद

0
57
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 816 झाली आहे. यापैकी 466 बाधित बरे झाले आहेत तर 346 जण उपचार घेत आहेत.

Advertisements

शनिवारी एकूण 39 बाधित पुढे आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

बाधितनिहाय संख्येत चंद्रपूर मनपा क्षेत्रात एकूण 20 बाधित, चंद्रपूर ग्रामीण भागात 2, ब्रह्मपुरी शहरात 03, कोरपना 1, बल्लारपुरात 10, वरोरा 1 तर मूलमध्ये 2 बाधितांची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here