चंद्रपूर@774 शुक्रवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात 25 नव्या बाधितांची नोंद

0
137
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 774 झाली आहे. यापैकी 438 बाधित बरे झाले आहेत तर 336 जण उपचार घेत आहेत.

Advertisements

शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 25 बाधित पुढे आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here