Advertisements
चंद्रपूर – दिनांक ५ आॅगस्ट ला दुपारी १२ वा.१५ मी. अयोध्येत ( रामजन्मभूमी) 🛕मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचे भुमीपूजन पार पडले. त्या निमित्ताने हूडको काँलनी हनुमान मंदीर, बाबुपेठ, चंद्रपूर येथ रांगोळी तथा दीप🪔प्रज्वलित करण्यात आले. या कार्यक्रमाला नगरसेविका सौ. कल्पनाताई के. बगूलकर, सौ.अनिता चौधरी, सौ. उज्वला दिघोरे, सौ. मेघा शीरसागर, सौ. नलिन नशिणे, सौ. संगीता लोंखडे हूडको काँलनी हनुमान मंदीर महीला भजन मंडळ सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.