चंद्रपूर@667 दुपारपर्यंत जिल्ह्यात एकूण 42 बाधितांची नोंद, 406 कोरोनामुक्त तर सध्या उपचार घेत असलेले बाधित एकूण 259

0
59
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 667  झाली आहे. यापैकी 406 बाधित बरे झाले आहेत तर 259 जण उपचार घेत आहेत.

Advertisements

बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 42 बाधित पुढे आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here