जटपुरा गेट परिसरात मिळाला कोरोना रुग्ण, परिसर सील

0
130
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आज एकूण रुग्णसंख्या 600 जवळ पोहचली आहे.

आज जटपुरा गेट परिसरातील एक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सदर परिसर प्रशासनाद्वारे सील करण्यात आला आहे.

Advertisements

पॉझिटिव्ह रुग्णाच्या परिवारातील दोघांचा अहवाल येणे बाकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here