चंद्रपूर@593 सोमवारी दुपारपर्यंत 13 नव्या बाधितांची नोंद, 372 बाधित झाले कोरोनामुक्त, 219 बाधितांवर उपचार सुरू

0
83
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 593  झाली आहे. यापैकी 372 बाधित बरे झाले आहेत तर 219 जण उपचार घेत आहेत.

Advertisements

सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 13 बाधित पुढे आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here