Advertisements
चंद्रपूर – ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी चंद्रपूर शहरातील रहमतनगर नगर निवासी नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला तर 2 ऑगस्टला जयराज नगर येथील 62 वर्षीय महिलेचा नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.
त्या मृतक महिलेचं पतीचा कोरोना अहवाल सुद्धा पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या ही 580 झाली आहे, दिवसेंदिवस होणारी रुग्णाची वाढ प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनली आहे.