चंद्रपूर@570 रविवारी दुपारपर्यंत 19 बाधितांची नोंद, 348 बाधित कोरोनामुक्त, 220 बाधितांवर उपचार सुरू

0
40
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 570  झाली आहे. यापैकी 348 बाधित बरे झाले आहेत तर 220 जण उपचार घेत आहेत.

रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 19 बाधित पुढे आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here