गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष तथा रा.काँ.कोरपना तालुका प्रमुख शरद जोगी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रा. काँचे राजूरा विधानसभा प्रमुख तथा माजी जि.प.सभापती अरूण निमजे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या माजी विधानसभा महासचिव प्रवीण मेश्रामसह सूरज किनाके,निखील जानवे,राज सलाम,प्रफुल मेश्राम,माधव खरात,चेतन सोळंके,सचीन घोडाम.सूरज भिजेकर,रवींद्र मोरे,दिपक हराड,आकाश एकानार,सुनील वायकर, रूपेश मेश्राम,अरूण भारती,करण सिंग भुराणी,रोहित मुडपल्लीवर,अरूण अहेरवार,निखील जमदाडे,अजय गोरे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला राकाँ पक्षात प्रवेश केला. सर्वांना पक्षाचा दुपट्टा देऊन स्वागत तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राकाँच्या नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थीती होती.पुष्पगुच्छ देऊन जोगी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
न.प.उपाध्यक्ष जोगी यांच्या वाढदिवशी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, काँग्रेसच्या माजी विधानसभा महासचिवसह अनेकांचा राकाँत प्रवेश
Advertisements