चंद्रपूर@536 शनिवारी दुपारपर्यंत 13 बाधितांची भर, 338 बाधित कोरोनामुक्त, 198 बधितांवर उपचार सुरू, आज एका बाधिताचा मृत्यू

0
29
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 536 झाली आहे. यापैकी 338 बाधित बरे झाले आहेत तर 198 जण उपचार घेत आहेत.

शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 13 बाधित पुढे आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज एका बाधिताचा मृत्यू झाला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here