महिला शहर शिवसेनेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

0
51
Advertisements

चंद्रपूर – शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला शहर शिवसेनेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
महिला शहर प्रमुख वर्षा कोठेकर यांच्या नेतृत्वात महिला जिल्हाप्रमुख रोगे, उपजिल्हा संघटिका माया पटले, माजी जिल्हाप्रमुख रमेश देशमुख, सतीश भिवगडे, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख राजेश नायडू, कामगार सेना जिल्हाप्रमुख जयदीप रोडे, शालीक फाले, रजनी, रविना व अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here