मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवशी शहर शिवसेनेने केले गरजू व ऑटो चालकांना अन्न धान्य किट वाटप

0
79
Advertisements

चंद्रपूर – शिवसेना पक्षप्रमुख मा.मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य आज चंद्रपुर जिल्हा प्रमुख संदिप गिर्हे यांच्या नेतृत्वाखाली, महानगर प्रमुख प्रमाेद पाटिल,तालुका प्रमुख संतोष नरूले, युवा सेना जिल्हा समन्वयक निलेश बेलखेडे,स्वप्निल काशीकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना – युवा सेना तर्फे केक कट करून गरजु गरिब लोकांना तसेच आटो चालकांना मास्क तसेच अन्नधान्य किट चे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे वसिम भाई, ,उपशहर प्रमुख सुरेश नायर, अशोक चिलखरे, प्रकाश चंदनखेडे,विजू ठाकरे, हर्षल कानमपल्लीवार, यवा सेने चे शहर प्रमुख अक्षय अंबिरवार, सुरज घोंगे, सागर तुरक,विक्रांत सहारे, गिरीष कटारे, सुमित अग्रवाल,अश्विन देवतळे,अक्षय बेलखोडे, प्रियान बोरकुटे,अभिलाष कुंभारे,शाहरुख शेख, वसिम शेख, परमवीर यादव, रवी येलमुले,सुरज शेंडे,नितु बावरे ,महिला आघाडी च्या शोभाताई वाघमारे, हर्षाली वानखडे याची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here