चंद्रपूर@421 आज 18 कोरोबधितांची जिल्ह्यात भर, २६१कोरोनातून बरे ; १६०वर उपचार सुरु

0
72
Advertisements

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२१ झाली आहे. २६१ बाधित बरे झाले असून १६० बाधितावर उपचार सुरू आहेत.
आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये सिंदेवाही तालुका ( ६ ) गडचांदूर (३ ) चिमूर तालुका (३ ) बल्लारपूर शहर ( २ ) चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील (३ ) व अन्य राज्यातील एका बाधिताचा समावेश आहे. काल सायंकाळपासून आज सहा वाजेपर्यंत एकूण १८ बाधित पुढे आले आहेत.
त्यामुळे कालपर्यंत ४०३असणारी बाधितांची संख्या आज ४२१ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here