सह्याद्री विद्यार्थी अकादमी, महाराष्ट्रच्या विदर्भ प्रांत अध्यक्षपदी प्रा. निलेश बेलखेडे यांची नियुक्ती

0
69
Advertisements

चंद्रपूर –  इंजिनिअर, प्राध्यापक युथ चांदा फाऊंडेशन, युवा सेना जिल्हा समनव्यक निलेश बेलखेडे यांची आज सह्याद्री विद्यार्थी अकादमी महाराष्ट्र च्या विदर्भ प्रांत अध्यक्ष पदी निवड झाली.

अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील होतकरू, गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी नेहमी पुढाकार घेणारे शैक्षणिक क्षेत्रातून व्हाया सामाजिक क्षेत्रात आपली सेवा अविरत सुरू ठेवणारे व राजकारणात शिवसेनेच्या माध्यमातून युवा सेनेची जबाबदारी उत्कृष्ट रित्या पार पाडून सह्याद्री सारख्या सामाजिक संस्थेशी आता त्यांची चांगलीच नाळ जुडली आहे, त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत सह्याद्री विद्यार्थी अकादमी ने त्यांना विदर्भ प्रांत अध्यक्ष पद देऊ केले आहे.

Advertisements

निलेश बेलखेडे यांच्या नियुक्तीने राजकीय व सामाजिक क्षेत्रातुन त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here