चंद्रपूर शहरातील टाळेबंदी मागे, सर्व आस्थापने सकाळी 9 ते 5 पर्यंत

0
121
Advertisements

चंद्रपूर – 17 ते 26 जुलै या कालावधीत चंद्रपूर शहर व दोन ग्रामपंचायती क्षेत्रामध्ये सुरू करण्यात आलेला *लॉक डाऊन ( टाळेबंदी )उदया शनिवार पासून दोन दिवसांपूर्वीच उठवण्यात येत आहे.* उदया शनिवारपासून सर्व दुकाने व आस्थापना सकाळी ९ ते ५ या कालावधीत सुरू ठेवता येईल : अशी माहिती जिल्हाधिकारी खेमणार यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here