Advertisements
चंद्रपूर – शहरातील बागला चौक ते राजीव गांधी कॉलेज च्या मार्ग अनेक दिवसांपासून खड्ड्यात गेला आहे.
या मार्गावर हजारो खड्डे पडल्याने नागरिकांना वाहनाने जायला मार्गच सापडत नाही, या खड्ड्यात गेलेल्या मार्गाची दुर्दशा बघता शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रकाश चंदनखेडे यांनी अभिनव आंदोलन करीत त्या खड्ड्यात बेशरमचे झाड लावत मुरूम टाकून महानगरपालिकेचा निषेध केला.
यावेळी बंडू जांगडे, शोभा वाघमारे, हर्षा वानोडे, प्रगती भोसले, रोहित जुमडे आदी उपस्थित होते.