लोकसहभागातून करण्यात आले वृक्षारोपण

0
58
Advertisements

चंद्रपूर – आम आदमी पार्टी चंद्रपुर वडगाव प्रभाग क्र. 1 चे सक्रिय कार्यकर्ते यांचा जन्म दिवस 10 जुलाई ला मित्र नगर येथे साजरा करण्यात आला तसेच या जन्मदिवसाचे औचित्य साधुन मित्र नगर ते वडगाव पर्यन्त ठराविक अंतराणे रोड चा बाजूला वृक्षारोपण करन्यात आले जेने करून भविष्यात हे झाड होऊन आपल्याला सावली देतील. विविध प्रजातिचे वृक्षरोपन करण्यात आले व सिकंदर भाऊ ला शुभेच्छा देणाऱ्यानी सुद्धा वृक्ष भेट म्हणून देऊन आप कार्यकर्ते नी पर्यावरण समतोल राखन्यास मदत केली या कार्यक्रम चे आयोजन वडगाव प्राभागातील कार्यकर्ते श्री संतोष दोरखंडे, श्रीमति देवकीताई देशकर, दिलीप तेलंग,  राजेश चेड़गुलवार यानी केले यावेळी शुभेच्छा देण्याकरिता आप चंद्रपुर जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, परमजीत सिंघ झगड़े चंद्रपुर जिल्हा सन्गठन मंत्री, भिवराज सोनी , सुनील रत्नाकर भोयर , अशोक आनंदे,  राजूभाई लहामगे, मा. भंतजी, अजयभाऊ डुकरे, संदीप पिंपळकर,  पंकज रत्नपारखी, रोशन लाकडे,  कपिल मडावी,  योगेश आपटे, सौ शिल्पा व प्रणाली सिकंदर सागोरे, कु. मयुरी बांबोले,  राजू भाऊ ताजने, प्रबुद्ध दहेकर,  मुकरूजी बांबोले, रविजी सावंत आणि असंख्य कार्यकर्ते तसेच मित्रनगर रहिवासी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here