कोरपना ता.ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर, अध्यक्ष दिपक खेकारे तर मार्गदर्शक तथा सल्लागार पदी सैय्यद मूम्ताज़ अली यांची फेरनिवड

0
123
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाची बैठक नुकतीच गडचांदूर येथे पार पडली.यात दिपक खेकारे यांची तालुकाध्यक्ष तर सल्लागार तथा मार्गदर्शक पदी सैय्यद मूम्ताज़ अली यांची सर्वानुमते फेर निवड करण्यात आली आहे.मयूर एकरे उपाध्यक्ष,सचिव गणेश लोंढे,संघटक गौतम धोटे,सहसचिव अतुल गोरे,प्रसिध्दी प्रमुख प्रविण मेश्राम तर विनोद हरने यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन यांच्यासह जिल्हा टीमने नवनियुक्तांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत सदर कार्यकारिणीचे स्वागत केलेे आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here