पहिल्या पावसात चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावर वाहू लागली विकासाची गंगा

0
17
Advertisements

चंद्रपूर – शहराचा विकासाचा गवगवा करणारी चंद्रपूर शहर महानगरपालिकेची पोलखोल आज पहिल्या पावसात बघायला मिळाली, या पावसाने जणू शहरात पालिकेची विकासाची गंगा वाहू लागली.

मान्सून पूर्व तैयारीचा संपूर्ण फज्जा आज शहरातील मुख्य मार्गावर बघायला मिळाला, आम्ही विकास करतो, शहर नेहमी स्वच्छ करतो तर पावसाळा सुरू व्हायच्या आधी शहरातील नाले सफाई झाली नाही का? हा प्रश्न आज शहरातील नागरिक त्या विकासाच्या गंगेत उभे राहून विचारणा करताना दिसले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here