चंद्रपूर – 13 सप्टेंबर 2018 ला तत्कालिन पालकमंत्री यांचा पुढाकाराने गणेश उत्सव मिरवणुकीत 2 साऊंड बाँक्स आणी 2 बेस सह साऊंड गणपती बप्पाची मिरवणुक करण्याची मौखिक परवागणी देनण्यात आली होती.त्या वेळेस किशोर जोर्गेवार, राहुल पावडे, सुहास अल्मस्त ,दिपक बेले अधिवक्ता मोहनिश शर्मा आणी शहरातील गणमाण्य व्यक्ती सह जिल्हा प्रशासनातील अधिकारी हजर होते.
युवक वर्गा मध्ये गणेश विसर्जन उत्सव प्रती असलेली उमेद बघून हा निर्णय घेण्यात आला होता त्या वेळेस अतिशय आनंद आणी उत्साहात गणेश उत्सव पार पडला.
त्यानांतार 2019 वर्षी सुद्धा त्यांच्या मौखिक परवाणगी नुसार गणेश उत्सव मिरवनुक काढण्यात आली उत्सव मंडळ नुसार 2019 ला साउंड वाजविण्या सबंधी विशेष अश्या काही सूचना दिल्या गेल्या माहिती परंतु या वर्षी जुन माहिण्याचा शेवटच्या आठवडयात गणेश मंडल पदाधिकारी व डीजे संचालकांवर भारतीय दंड सहिता द्वारा शहर पोलिस स्टेशन मध्ये कलम 188 भारतीय दंड सहिता कलम 291 तसेच कलम 15 पर्यावरण आणी कलम 5 ध्वनी प्रदूषण द्वारा कार्यवाही करण्यात येत आहे यामुळे श्री गणेश भक्त व चन्द्रपूरकर अस्वस्थ झाले आहे . मोठ्या प्रमाणावर युवकांवर होणारी कार्यवाहीमुळे युवक वर्ग चा भविष्य अंधारात जाते आणी त्यांच्या चारित्र प्रमाणपत्र सुद्धा प्रभावित होणार आहे युवकांच्या उज्वल भविष्या कडे मानवतेचा द्रुष्टिकोनातुन शुरू सलेली कार्यवाही त्वारीत स्थगित करण्यात यावी.
ज्या गणेश भक्तांवर हे गुन्हे दाखल झाले आहे त्यातील बहुतांश महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे, हा गुन्हा त्यांच्या पुढील आयुष्यात मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात म्हणून हे सर्व गुन्हे मागे घ्यायला हवे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक कोंगेस महाराष्ट्र प्रदेश युवक कोंगेस चे सचिव युवा नेते मो. कादर शेख,सौरभ ठोंबरे ,मोनु रामटेके,सुमेर शेख, प्रतिक दूबे , राहुल शर्मा यांनी केली.
गणेश मंडल पदाधिकारी व डीजे संचालकांवर भारतीय दंड सहिता द्वारा शुरू असलेली कार्यवाही त्वारीत स्थगित करण्यात यावी .